*डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा*
*डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा* एरंडोल विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे डॉ.संभाजीराजे पाटील यांना तालुक्यातील गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदार संघात चांगला संपर्क ठेवला असून त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम…