महाराष्ट्र

*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!*

*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!* एरंडोल प्रतिनिधी – भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप गाडीने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच गतप्राण झाली.तर दुचाकीचालकासह पिक अप मधील दोन मजूर जखमी झाले.ही दुर्घटना २ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावर नागदुली गावाजवळ

Read More »

*एरंडोल तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ‘ हयात प्रमाणपत्र ‘ देणे बंधनकारक,अन्यथा मानधन थांबणार…………!*

*एरंडोल तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ‘ हयात प्रमाणपत्र ‘ देणे बंधनकारक,अन्यथा मानधन थांबणार…………!* ​एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आणि केंद्र सरकारच्या विविध निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी आपले ‘ डिजिटल हयात प्रमाणपत्र ‘

Read More »

*जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रिंगणगावच्या योगिता पाटीलची ‘ मुंबई पोलीस ‘ दलात झेप,आमदार अमोल पाटील यांच्याकडून ‘ शिवप्रतिमा देऊन सत्कार………..!*

*जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रिंगणगावच्या योगिता पाटीलची ‘ मुंबई पोलीस ‘ दलात झेप,आमदार अमोल पाटील यांच्याकडून ‘ शिवप्रतिमा देऊन सत्कार………..!* ​रिंगणगाव प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. हे एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील योगिता संतोष पाटील हिने दाखवून दिले आहे. फेब्रुवारी २०२६ च्या पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश

Read More »

स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली

स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या आडगाव येथील स्वा.सै.शहादू सोमा चौधरी यांच्या ४४ व्या पुण्यतिथी निमित्ताने हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप.भानुदास महाराज हे होते. व्यासपिठावर मोहनदास महाजन,मधुकर पाटील, पांडूरंग पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील,डी.एन पाटील,संतोष पाटील हे होते. प्रल्हाद पाटील,मधुकर

Read More »

एरंडोल नगरपरिषदेकडून ‘उष्माघात जनजागृती’ व पाणपोई अभियानाला प्रारंभ

एरंडोल नगरपरिषदेकडून ‘उष्माघात जनजागृती’ व पाणपोई अभियानाला प्रारंभ एरंडोल प्रतिनिधी – उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेतर्फे ‘उष्माघात जनजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. “उष्माघात टाळा… आरोग्य जपा… सुरक्षित रहा…” या संदेशाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नगरपरिषदेकडून शहरातील विविध प्रमुख ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून

Read More »

*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!*

*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!* एरंडोल प्रतिनिधी – किमान ४ थ्या दिवशी तरी पाणी पुरवठा करावा.अशी आग्रही मागणी नागरिक व एरंडोल शहर संघर्ष समिती यांनी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुक्रवारी १५ मे

Read More »

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!* एरंडोल  प्रतिनिधी – येथे बसस्थानकात एस टी बस ये जा करण्यासाठी असुरक्षितता वाढल्याने धरणगांव चौफुली लगतचा समांतर रस्ता अपघात क्षेत्र बनले आहे.गुरूवारी १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून जळगांव कडे जाणारी धुळे बुलडाणा बस व धरणगांव चौफुलीकडून येणारी

Read More »

*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!*

*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!* ​एरंडोल प्रतिनिधी – देशात एकीकडे हायवेचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे एरंडोल तालुक्यातील बळीराजा आजही गुडघाभर चिखल तुडवत शेती करत आहे. तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासकीय अनास्थेमुळे आता ग्रामीण भागात संतापाची

Read More »

गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला

गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला प्रतिनिधी – कढोली ता एरंडोल  येथे कांताई धरणाच्या खालच्या बाजूला जवळच गिरणा नदीत कढोली हद्दीत सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरातील चार तरुण कांताईधरणावर फिरण्यासाठी आले

Read More »

*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा, तथागता’ या मराठी विशाल काव्याच्या अहिराणी अनुवादासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांना प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर,​अहिराणी साहित्य परिषदेची घोषणा…….!*

*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा, तथागता’ या मराठी विशाल काव्याच्या अहिराणी अनुवादासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांना प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर,​अहिराणी साहित्य परिषदेची घोषणा…….!*   ​एरंडोल (प्रतिनिधी): ​अहिराणी बोलीचा प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अहिराणी साहित्य परिषदेने सन २०२४-२५ या वर्षासाठीच्या विविध प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात, क.ब.चौ.उ.म.वि च्या भाषा प्रशाळा व

Read More »