शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिले निर्देश
शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिले निर्देश पारोळा प्रतिनिधी – येथे दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” संदर्भात एरंडोल विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, पारोळा येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत…