*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!*
*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!* एरंडोल प्रतिनिधी – किमान ४ थ्या दिवशी तरी पाणी पुरवठा करावा.अशी आग्रही मागणी नागरिक व एरंडोल शहर संघर्ष समिती यांनी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुक्रवारी १५ मे…