- *निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यकर्ते निंबा पुंडलिक कुंभार यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालघर येथे मा तुझे सलाम कर्तव्य संमेलन २०२५ , पालघर यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२५ ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते निंबा कुंभार यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळी निवृत्त कर्नल शर्मा सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निंबा कुंभार यांनी लिहिलेल्या ‘ एक गट सचिव ‘ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Home
»
महाराष्ट्र
»
*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*
*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm

