- जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद…
एरंडोल प्रतिनिधी – येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना पिक कर्जाचे वाटप करण्यात येत होते मात्र जिल्हा बँकेने ज्याचक अटी ंमुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पीक कर्ज हे सामायिक क्षेत्रातील सभासदाच्या हिश्यावर जेवढी जमीन असेल तेवढेच कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिल्याने सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना कर्ज घेण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे…
विशेष आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्च अखेर आपल्याकडील कर्जाचा संपूर्ण भरणा केला आहे व कर्ज मंजुरीच्या वेळेस सभासदांनी संमती पत्र देखील दिलेले आहे.
तरी बँकेतर्फे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पीक कर्ज संमती पत्राच्या आधारे वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे…..
जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद…
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
