-
एरंडोलचा आकाश बनला वयाच्या अवघ्या 23 सव्या वर्षी आय. ए.एस., आकाश ने घेतली गरुड भरारी….

-
एरंडोलप्रतिनिधी – शुक्रवारी युपी. एस. एसी. चा अंतिम निकाल घोषित झाला असून त्यात येथील आकाश ओम त्रिवेदी हा 73 व्या रँक ने उत्तीर्ण झाला आहे त्याच्या या नेत्रदिपक येशाने एरंडोल तालुक्याची शान व मान उंचावली आहे आकाश ने खऱ्या अर्थाने आकाशाला गवसनी देण्याप्रत येशाचे शिखर गाठले आहे तो सध्या जळगांव स्थित नामांकित वकील ऍड ओम त्रिवेदी यांचा सुपुत्र असून तो विध्यार्थी दशेपासून कुशग्र बुद्धी चा आहे तो पहिल्याच प्रयत्नात जिल्हाधिकारी झाला आहे त्याचे शालेय शिक्षण जळगांव येथील विवेकाआनंद शिक्षण संस्थेत इयत्ता आठवी पर्यंत झाले आहे त्यानंतर इयत्ता 9 वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण कोठा येथे झाले आहे त्याच्या या सुयेशाबद्दल त्याच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
एरंडोलचा आकाश बनला वयाच्या अवघ्या 23 सव्या वर्षी आय. ए.एस., आकाश ने घेतली गरुड भरारी…..
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
