*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!*
एरंडोल प्रतिनिधी- तालुका पत्रकार संघातर्फे संघाच्या कार्यालयात ६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी सर,प्रा.शरद महाजन,चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास सोनवणे,शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन, प्रा.नितीन पाटील,राजधर महाजन,पंकज महाजन,प्रमोद चौधरी,कुंदन ठाकूर,शैलेश चौधरी,विकी खोकरे,नितीन ठक्कर,उमेश महाजन,तुषार शिंपी, स्वप्निल बोरसे,विज्ञान पाटील आदी पत्रकार व अजय महाजन, गोरख चौधरी, गुलाब महाजन,शरद पवार हे उपस्थित होते.
*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm

