एरंडोल – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांच्या २०२४-२५ च्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तालुक्यातील १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच स्वतः उपस्थित राहून वितरीत करण्यात आले.
यावेळी जि.प.उर्दु मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक मजहर जनाब , डॉ.राजेंद्र देसले,आर.ए.शिंदे, प्रमोद पाटील,आर टी पाटील,अजबसिंग पाटील,पी.एच नेटके,व्ही.टी.पाटील, विजय पाटील,के.व्ही अहिरराव,श्रीकांत बिर्ला आदी उपस्थित होते.
*एरंडोल तालुक्यात १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच वितरीत……!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm

