- एरंडोल प्रतिनिधी – मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत येथील ४३ जेष्ठ नागरिक भारत गौरव पर्यटक ट्रेन द्वारे अयोध्या येथे प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी ३ सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव येथून रवाना झाले.४ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर जेष्ठ नागरिक एरंडोल येथे परत आले.
- एरंडोल येथे परतल्यावर सदर जेष्ठ नागरिकाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.दरम्यान प्रवासात त्यांनी भजने गाऊन प्रवासाचा आनंद घेतला.अयोध्येला प्रभु रामचंद्रांच्या दर्शनाचा लाभ मिळाल्यामुळे आम्ही कृत्यकृत झालो.अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.
Home
»
महाराष्ट्र
»
मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत एरंडोल येथील ४३ जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथील प्रभु रामचंद्र दर्शनाचा लाभ….!
मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत एरंडोल येथील ४३ जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथील प्रभु रामचंद्र दर्शनाचा लाभ….!
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
