- *एरंडोल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण…..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व इतर महसूल अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, मुख्याधिकारी अमोल बागुल, जगदीश ठाकूर, विशाल सोनार, अरूण माळी, डॉ.प्रशांत पाटील,पी.जी.चौधरी, शिवाजीराव अहिरराव, शालिग्राम गायकवाड,कमर अली सय्यद,शेख सांडू,व्ही.के.महाजन,आर.टी.पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
*एरंडोल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण…..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm

