सामाजिक

‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन एरंडोल प्रतिनिधी – मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ.म.सु.पगारे यांनी लिहिलेले ‘ भीम विचारांची गाणी’ हे गीत आज Dr. Sagar Chakranarayan या युट्युब चॅनल वर प्रकाशित झाले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मीट वर आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवतावादी विचारवंत प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ

Read More »

*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!*

*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!* ​एरंडोल प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र प्रभाबाई पितांबर महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल २०२६ चा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ‘ तर्फे पंढरपूर येथे

Read More »

*एरंडोल शेतशिवारातील वीजेच्या तारांमध्ये स्पार्कींगमुळे गव्हाला आग लागून ५० हजारांचा गहू जळून खाक………!* *प्रशासनाकडून नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी…………!*

*एरंडोल शेतशिवारातील वीजेच्या तारांमध्ये स्पार्कींगमुळे गव्हाला आग लागून ५० हजारांचा गहू जळून खाक………!* *प्रशासनाकडून नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी…………!* ​एरंडोल प्रतिनिधी – निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणाऱ्या बळीराजाला आता महावितरणच्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. एरंडोल येथील धरणगाव रस्त्यालगत असलेल्या महिला शेतकरी शिलाबाई चंद्रकांत महाजन यांच्या शेतातील कापणीला आलेला गहू सोमवारी दुपारी विजेच्या तारांच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या

Read More »

*एरंडोल येथे ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात महाआरतीने शिवमहापुराण कथेची सांगता……….!*

*एरंडोल येथे ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात महाआरतीने शिवमहापुराण कथेची सांगता……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे गुढीपाडव्यापासून जहांगीर पुरा भागात ‘ शिवमहापुराण ‘ कथेची उत्साहात प्रारंभ होऊन रामनवमीच्या दिवशी महाआरती सह ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात कथेची सांगता झाली.जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कथाप्रवचनकार गोपालदास महाराज,सांजोरीकर यांनी सप्ताहात ” मानवाने आपल्या जीवनात

Read More »

*एरंडोल येथे कमलनाम साहित्य मंचची स्थापना उत्साहात……..!*

*एरंडोल येथे कमलनाम साहित्य मंचची स्थापना उत्साहात……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे २१ मार्च २०२६ जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून कमलनाम साहित्य मंचची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांच्या हस्ते फित कापून साहित्य मंच व कवी संमेलन बॅनरचे उद्घाटन करण्यात आले.तसेच नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ फलकाचे अनावरण नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश

Read More »

*एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..!

*एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..! एरंडोल प्रतिनिधी – शहरातील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही २१ मार्च २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे

Read More »

*’अभिमान एरंडोल मातीचा सन्मान कर्तृत्वाचा’, खान्देशची मान उंचावणाऱ्या आयएएस आकाश त्रिवेदींचा ऐतिहासिक नागरी सत्कार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न………!*

*’अभिमान एरंडोल मातीचा सन्मान कर्तृत्वाचा’, खान्देशची मान उंचावणाऱ्या आयएएस आकाश त्रिवेदींचा ऐतिहासिक नागरी सत्कार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न………!* ​एरंडोल प्रतिनिधी – जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन करणाऱ्या एरंडोलचे सुपुत्र आकाश ओम त्रिवेदी यांचा गुरुवारी १९ मार्च २०२६ भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ‘

Read More »

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!* ​एरंडोल  प्रतिनिधी – येथे एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एरंडोल शहरात युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील व नगरसेविका कल्पना

Read More »

*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!*

*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!* एरंडोल – येथे पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी हिंदू नववर्षानिमित्त पांडववाडा परिसरातील मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.यावेळी हिंदू महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.यावेळी छत्रपती

Read More »

*एरंडोल बसस्थानकात दररोज प्रवासी सोसताहेत उन्हाचे चटके,नुतनीकरणाचे काम कासवगतीने………..!*

*एरंडोल बसस्थानकात दररोज प्रवासी सोसताहेत उन्हाचे चटके,नुतनीकरणाचे काम कासवगतीने………..!* एरंडोल  प्रतिनिधी – सध्या ‘ मे हीट ‘ सारखा उन्हाची तीव्रता सर्वत्र जाणवत असल्याने एरंडोल बसस्थानकात नुतनीकरणाच्या कामाला अजुनही वेग प्राप्त न झाल्याने वाहनतळाच्या अपुर्ण जागेत प्रवाशांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.विशेषत: लहान मुलांना कडेवर घेऊन किंवा खाली मातीत बसवून मातांना बस लागण्याची तासंतास उन्हात प्रतिक्षा

Read More »