जेष्ठ नागरीक संस्थेचे सूर्योदय दिनदर्शिका चे प्रकाशन थाटात संपन्न
जेष्ठ नागरीक संस्थेचे सूर्योदय दिनदर्शिका चे प्रकाशन थाटात संपन्न एरंडोल प्रतिनिधी – येथे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेने त्यांच्या सलाबादाप्रमाणे दिनदर्शिकेचे प्रकाशन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ. सौ गीतांजली ठाकूर नगरसेविका यांचे शुभहस्ते संस्थेच्या सभागृहात दिनांक 30 /12/ 2025 रोजी करण्यात आले .संस्थेतर्फे त्यांचा सहपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष निवृत्त तहसीलदार अरुण माळी