पांडवनगरीत महिला शक्तीचा जागर, महिला उद्योजिका मेळाव्याला एरंडोलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद………!
पांडवनगरीत महिला शक्तीचा जागर, महिला उद्योजिका मेळाव्याला एरंडोलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद………! एरंडोल pratinidhi – येथील टेनिस स्क्रिएशन क्लबच्या भव्य प्रांगणात १५ मार्च २०२६ रोजी ‘ पांडव नगरी महिला उद्योजिका भव्य मेळावा ’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात परिसरातील महिला उद्योजिकांनी आपल्या कौशल्याचे आणि जिद्दीचे दर्शन घडविले. सकाळी